Surprise Me!

Nanded : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील नियमावली घ्या जाणून |Sakal Media |

2021-10-06 2,143 Dailymotion

नांदेड : देगलूर (जि.नांदेड) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३०ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रधान सचिव तथा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज (ता. सहा) आढावा बैठक घेतली. काय असतील नियमावली याविषयी त्यांच्याच तोंडून ऐकुयात...<br /><br />#nanded #election commission #deglur

Buy Now on CodeCanyon